जननचक्राची ओळख – भाग ५ : पाळीचक्रातील बदल कसे नोंदवून ठेवायचे

मागील लेखांमध्ये आपण पाळी चक्रादरम्यान गर्भाशय आणि संपूर्ण शरीरात काय काय बदल होतात ते पाहिलं. या लेखात आपण हे बदल कसे नोंदवून ठेवायचे ते पाहणार आहोत. गर्भाशय, ग्रीवा, योनीमार्गातील स्राव आणि संवेदना नोंदवून ठेवल्याने पाळीचक्रामध्ये नक्की काय होतंय हे समजायला मदत होते. हे बदल नोंदवून ठेवण्यासाठी पुढील खुणांचा वापर केला जातो.  पाळीचे दिवस कोरडे दिवस … Continue reading जननचक्राची ओळख – भाग ५ : पाळीचक्रातील बदल कसे नोंदवून ठेवायचे