म्हैसाळमधील गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित गर्भपात प्रकरण  

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे व त्यांच्या साथीदारांवर खुनाचा (culpable homicide) गुन्हा दाखल करण्याची महिला संघटनांची मागणी आहे. स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीचे याबद्दलचे निवेदन वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील उघडकीस आलेली घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक असून, त्यात सहभागी असलेले डॉ बाबासाहेब खिद्रापुरे व त्यांचे … Continue reading म्हैसाळमधील गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित गर्भपात प्रकरण