कंडोम : समज-गैरसमज

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp आपल्या वेबसाईटवर आपण गर्भनिरोधन व लिंग सांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी कंडोम किती उत्तम व फायदेशीर मार्ग आहे हे नेहमी सांगत असतो. रोजच्या व्यवहारात कंडोमबाबत बोलणं आता तसं सहज झालेलं दिसतं. पण आपल्याला खरं तर कंडोमबद्दल जितकी योग्य  माहिती आहे त्या पेक्षा त्याबद्दल अनेक गैरसमज आणि अर्धवट माहिती अधिक असते असे खूप … Continue reading कंडोम : समज-गैरसमज