हस्तमैथुनाबाबतचे समज गैरसमज

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp  वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी चार हजाराच्यावर प्रश्नांबाबत आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण वेबसाईटच्या माध्यमातुन वाट मोकळी करून दिली आहे. या व्हिडिओ मध्ये सुद्धा  हस्तमैथुनाबद्दलची माहिती एकत्रित स्वरूपात देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला? काही सूचना, प्रश्न वा प्रतिक्रिया असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की … Continue reading हस्तमैथुनाबाबतचे समज गैरसमज