आह से आहा तक – लैंगिक पूर्ती म्हणजेच ऑरगॅझम

आला तो क्षण आला किंवा छ्या… आजही तेव्हा इतकं छान वाटलं नाही… लैंगिक संबंधानंतर मनात असे विचार येतातच. कारण प्रत्येक वेळी लैंगिक पूर्तीचा किंवा ऑरगॅझमचा अनुभव येईलच असं नाही. लैंगिक सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना आणि जाणिवा वेगवेगळ्या असतात. पुरुषांमध्ये लैंगिक सुखाच्या उच्च क्षणी (याला इंग्रजीत ऑरगॅझम म्हणतात) लिंगातून वीर्य बाहेर येते. स्त्रियांमध्ये क्लिटोरिस  या लैंगिक अवयवाला … Continue reading आह से आहा तक – लैंगिक पूर्ती म्हणजेच ऑरगॅझम