गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा

पुरुषप्रधान भारतीय समाजात वर्षानुवर्षे स्त्रियांचं स्थान हे दुय्यम राहिलं आहे. याचा स्त्रियांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या, नोकरीच्या, इतर विकासाच्या संधी, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, अशा अनेक मुलभूत गोष्टींवर विपरीत परिणाम झालेले आपण आपल्या घरात, शेजारी-पाजारी, एकूण समाजात पाहत आहोतच. यातूनच ‘बाईचा जन्म लई वंगाळ वंगाळ..’ ते ‘मुलीचा जन्मच नको’ अशी एकूण समाजाची मानसिकता बनत गेली आहे. त्यात तंत्रज्ञानाचा … Continue reading गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा