छान खेळा आणि सुरक्षित रहा…
जगभरातील करोडो चाहत्यांच्या आवडत्या फुटबॉल खेळाची ‘विश्वकप स्पर्धा’ रंगात आली आहे. तुम्हीही सामन्यांचा आनंद घेत असालच. कुठलाही खेळ असो त्यात सुरक्षिततेला खूप महत्व असते. हो ना! मग ‘छान खेळा आणि सुरक्षित रहा’.
वेबसाईटच्या टीमकडून सर्व खेळाडू आणि चाहत्यांना ऑल दि बेस्ट.
Play Safe, Stay Safe ……