पोर्न साईटसवरील बंदी, हा खरंच उपाय आहे का?

केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी ८२७ पोर्न साइट्सवर बंदी घातली आहे. पोर्न चा मानवी मनावर वाईट परिणाम होतो आणि यातूनच विकृत प्रवृत्ती वाढतात तसेच पोर्न साइटवर बंदी घातल्याने लैंगिक अत्याचार कमी होतील असा विचार सरकारच्या या निर्णयामागे आहे. दरम्यान, पोर्न वेबसाइट बंद करण्याचे आदेश उत्तराखंड हायकोर्टाने २७ सप्टेंबर २०१८ रोजी दिले होते. त्यानंतर  केंद्र सरकारनेही याबाबत … Continue reading पोर्न साईटसवरील बंदी, हा खरंच उपाय आहे का?