पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार

पाळीची अनियमितता किंवा लठ्ठपणाची तक्रार असलेल्या अनेक मुली तुम्हाला माहित असतील. अंगावर नेहमीपेक्षा अधिक लव असणे किंवा गर्भधारणेत अडथळे येणे किंवा वारंवार गर्भपात होणे अशा तक्रारी घेऊनही अनेक मुली किंवा स्त्रिया दवाखान्यांच्या चकरा मारताना अढळतात. मुख्य गोष्ट म्हणजे बरेचदा अशा केसेसमध्ये विवाह होऊन मुलगी आई बनत नाही हे लक्षात येईपर्यंत वैद्यकीय सल्ला घेतला जात नाही … Continue reading पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार