प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsआत्याच्या मुलीशी सेक्स करण्याची इच्छा आहे. योग्य आहे की अयोग्य

आमच्या दोघांचीही सेक्स करण्याची इच्छा आहे पण कुठेतरी गिल्टी फील येतो.काय करावे तिची खूप इच्छा आहे.

1 उत्तर

तुमची इच्छा आहे का? नसेल तर त्यांना तसे स्पष्ट सांगा. गिल्टी का वाटते याचा विचार करा. आत्याची मुलगी म्हणजे आत्ये बहिण असे नाते असेल आणि या नात्यात संबंध येणे तुमच्या इथे निषिद्ध असेल तर त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत, परिणाम यांना सामोरे जाण्यास तुम्ही तयार आहात का? या नात्याची जबाबदारी पुढे चालून तुम्ही घेणार आहात का? केवळ मजा म्हणून हे करणार असाल तर त्यातील धोकेही समजावून घ्या.

कोणी कोणाशी संबंध ठेवावेत, ते योग्य की अयोग्य याचा निर्णय ज्या त्या व्यक्तीनेच घ्यावा. तेच उत्तम. तुमच्यासाठी काय चांगले काय वाईट याचा निर्णय तुम्हीच घेतला तर त्याची जबाबदारी ही तुम्हीच घ्यायची असते. नव्हे ती तशी असतेच.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 9 =