प्रश्नोत्तरेआमच्या शेजारी एक विधवा राहाते तीचे वय 30 आहे तीला एक मुलगा आहे त्याला सेक्स बदल सर्व कळत तरी त्याची आई त्याच्या समोर सेक्सी पुस्तक वाचते ती गावातील तीन पुरुषांबरोबर सेक्स करते ते मुलाला माहीती असेल का माझं वय 22 आहे ती मला का सेक्स बदल काही बोलत नाही

1 उत्तर

मित्रा, ती बाई आपलं आयुष्य जगत आहे. तिने तिच्या आयुष्यात काय करावं, काय करू नये, काय वाचवं, किती जणांशी संबंध ठेवावे हा तिचा प्रश्न आहे. तुम्ही त्याच्यात नाक खुपसू नका. तुमचे तिच्याशी काही देणेघेणे नाही. विधवा असूनही ती पर पुरुषांशी संबंध ठेवते ह्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर तो ही करून घेण्याचं काही कारण नाही. परत ते तिचं जीवन आहे. ती तिच्या मुलाची पालक आहे. तिच्या मुलावर काही अन्याय ती करत असेल, शोषण करत असेल तर त्यात कायदा ठरवेल काय करायचे ते. तुम्ही मुलाच्या बाजूने पोलिसात तक्रार मात्र करू शकता. ती तुम्ही करणार आहात का?

तुमची समस्या काय आहे याचा विचार करा.. प्रश्नावरून असं दिसत आहे की ती तुमच्याशी सेक्स बद्दल काही का बोलत नाही हा तुमचा मुख्य प्रश्न आहे. आणि ती तसं काही करत नाही म्हणून तुम्हाला त्रास होत आहे. हा त्या बाईच्या मर्जीचा प्रश्न आहे. मी सुचवेन की तुम्ही तुमच्या जीवनाकडे लक्ष द्या. ज्यांना आपल्या आयुष्यात रस असतो ते इतरांचे काय आणि कसे चालले आहे ह्यात रस घेत नाहीत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 19 =