प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsउत्तर कुठे भेटेलभेटेल कसे पाहायचे उत्तर
1 उत्तर

वेबसाईटवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरं साधारण तीन दिवसात दिली जातात. कधी कधी तांत्रिक कारणांमुळं उत्तरं देण्यामध्ये अडचणी येवू शकतात. उत्तरं पाहण्यासाठी तुम्हाला नियमित वेबसाईट चेक करावी लागेल. वेबसाईटच्या उजव्या बाजूला प्रश्नांची उत्तर दिलेली असतात. शिवाय त्याखाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास मागील सर्व प्रश्नांची उत्तरं पाहता येतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 0 =