प्रश्नोत्तरेएकाचवेळी दोन मुले पुढुन माघुन सेक्स केला तर काही दुष्परिनाम होतो का?

1 उत्तर

आवश्यक ती स्वच्छता तसेच गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार होऊ नयेत म्हणून गर्भनिरोधकांचा वापर महत्वाचा आहे. कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये त्यामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींची संमती, इच्छा आणि सुरक्षितता महत्वाची आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 19 =