कृपया उत्तर द्या

646
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsकृपया उत्तर द्या
S asked 5 months ago

पाळी चालु असताना प्रेयसीच्या योनीत बोटे घालावी का?

म्हणजे हस्तमैथुन करावे का?

1 Answers
let's talk sexuality answered 5 months ago

तिला त्रास होत नसल्यास व तिची परवानगी असल्यास करु शकता.

स्वच्छता अन संमति महत्वाची.