प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsचेहऱ्याची त्वचा

माझ्या चेहऱ्याची त्वचा खुपच तेलकट आहे बाहेर फिरल्यास लवकरच त्वचा काळी व तेलकट होते , चांगला उपाय सुचवा ..?माझ्या नाकावर काळ्यारंगाची एका रेखेसारखा चट्टा पडलेला आहे तो चट्टा जात नाही आहे काढण्याकरिता उपाय सुचवा .नाकावर व शेजारच्या त्वचेवरील भागावर सुष्म गड्यांमध्ये पांढरा पच तयार होतो या भागाला दाबल्यास पांढरा पच बाहेर येतो . त्वचेवर नेहमी पांढरे दिसतात .त्वचा उजळ , देखणी ठेवण्यासाठी उपाय सुचवा

1 उत्तर

मित्रा तुझा प्रश्न लक्षात आला पण आपली ही वेबसाईट प्रेम मैत्री नातेसंबंध, लैंगिकता अशा विषयांवरील चर्चेसाठी आहे. ब्युटी टिप्स इथे दिल्या जात नाहीत. तुमच्या या व अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी वैद्यकीय मदत घ्या. निरोगी रहा. आरोग्यपूर्ण आहार आणि तणावमुक्त जीवनशैली अनेक प्रश्नांचे उत्तर असू शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 8 =