प्रश्नोत्तरेपाळी मध्ये रक्त न येणे

2 उत्तर

तुमचे वय समजले असते तर उत्तर देणं अधिक सोपं झालं असतं. असं नेहमीच होतं का ? तुमच्या आयुष्यातील रजोनिवृत्तीचा म्हणजेच पाळी जाण्याचा काळ जवळ आला आहे का ? पाळीत रक्तच येत नाही तर मग तुम्ही पाळी आल्याचे कसे ओळखता? नेहमी मासिक पाळी सुरळीत सुरु असेल आणि अचानकपणे पाळीमध्ये रक्तस्राव कमी झाला असेल आणि असं प्रत्येक महिन्यात होत असेल तर एकदा स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 3 =