प्रश्नोत्तरेपुरषाने बाइच्या स्तनाचे दुघ पीने योग्य आहे कि अयोग्य ?

2 उत्तर

बाळाच्या पोषणासाठी निसर्गतः स्त्रीच्या स्तनांमध्ये बाळंतपणानंतर दुध तयार होते. हे बाळाचे अन्न असल्याने त्याचे काही दुष्परिणाम नाहीत, यात काही शंका नाही. आता राहिला प्रश्न हे योग्य की अयोग्य? तर हे ज्याचे त्यानेच ठरवावे लागेल. विशेषतः त्या स्त्रीला हे आवडते का ? ज्या बाळाच्या पोषणासाठी या दुधाची निर्मिती होते त्याच्यासाठी पुरेसे दुध आहे का? या गोष्टींचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 17 =