प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपुरूषाच्या तोडत दिले तर पुरूषापासुन एचआयव्ही होत का
1 उत्तर

पुरूषांना पासुन पुरूषाच्या तोडत दिलेतर एचआयव्ही होतका

तुम्ही विचारलेला प्रश्न नीटसा कळत नाही. पुरुषांनी मुखमैथुन केलं तर एचआयव्ही होतो का? हा प्रश्न समजून पुढील उत्तर लिहित आहोत. मुखमैथुनातून एचआयव्ही होण्याचा धोका फारच कमी असतो. एचआयव्हीची लागण मुख्यतं शरीरातील स्त्रावांमधून होत असते. लाळेमधून एचआयव्हीची लागण होण्याचा धोका नसतो.

एचआयव्हीची लागण कशी होते याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 7 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी