मला मदत करा

304
Naresh asked 2 weeks ago

माझे नाव नरेश असून मी 24 वर्षाचा सिंगल आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे कि, रोज रात्री झोपेत असताना माझ्या डोळ्यासमोर nude मुली दिसतात त्यांबद्दल सेक्स ची दृष्य रंगवतो, रात्रभर डोक्यात sexual विचार असतात. त्यामुळे माझे  लिंग  tight झालेले असते . असे वाटते कि लिंग  बाहेर काढुन जोर जोरात हलवावं पण शेजारी वडील झोपलेले असतात म्हणून तसें करता येत नाही, मग नकळत कधी कधी जोर जोरात मी लिंग  गादी ला घासून घासून वीर्य बाहेर पडते. असे weekly 2-3 वेळा होते. यावर काहीतरी उपाय सांगा प्लीज?आणि

दुसरा प्रश्न, माझे लिंग attractive दिसत नाही. अंडकोश आणि लिंगाचा काळा कलर आहे.कारण माझे पुढे लग्न झाल्यावर बायकोला माझे लिंग  बघून किळस नाही वाटले पाहिजे. म्हणून जरा लिंग  गोरे आणि attractive करायचं आहे. यावर काही उपाय सांगा ना?

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

तुमच्या स्वत:च्या लिंगाकडुन ब-याच अपेक्षा दिसतायेत. तशा ब-याच पुरुषांच्या असतातही म्हणा… पण तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याकडे लिंगाचा काळा किंवा सावळा रंग असणे साहाजिक आहे अन तेच सत्य आहे. वर्षोनुवर्षे लोक फेअरनेस क्रिम लावुन गोरे होत नाहीत तर मग तुमची इच्छा कशी काय पूर्ण होणार? त्यामुळे असले प्रयोग करण्यात काहीच हशील नाही. अन तुमच्या पत्नीला काय वाटेल याचा आत्ताच नका विचार करु. जर परिस्थिती आलीच तर जे नैसर्गिक आहे अन वास्तव आहे ते पटेल तिला.
तुम्हाला झोपेत जे वाटतं कि दिसतं यात वेगळं असं काही नाही. रात्रभर तळमळत बसण्यापेक्षा हस्तमैथुना चा पर्याय आपल्या समोर आहेच की. अन तुमच्याकडे बाथरुम वा टॉयलेट असेलच की त्याचा उपयोग केला तर उत्तमच, त्यामुळे स्वच्छता ही राहिल अन शांत झोपही लागेल.
तेव्हा हे बघा करुन…. नक्की मदत होईल तुम्हाला याची….
(तुमच्या प्रश्नाची भाषा थोडी बदलली आहे… वाईट वाटून घेऊ नका.)