प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला सेकस केलयेवर खुपच थकवा येतो ऊपाय सांगा

1 उत्तर

सेक्स केल्यानंतर तात्पुरता थकवा येणं नॉर्मल आहे. थकवा येण्यामागे अशक्तपणा किंवा इतर काही कारणे आहेत का याचाही शोध घ्या. पुरेसा आहार आणि  नियमित व्यायाम आणि केल्यामुळं स्टॅमिना वाढायला मदत होईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 1 =