प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझं वय 22 आहे आमच्या शेजारी एक 30 वर्षांची विधवा बाई आहे तीला सेक्स करायला मागितल्यावर ती देईल का
1 उत्तर

तुमचं वय २२ आहे असं तुम्ही म्हणता आहात. त्यामुळं तुम्ही कोणासोबत लैंगिक नाती तयार करायची हा तुमचा पूर्णपणे खाजगी प्रश्न आहे. तुम्ही एक प्रौढ व्यक्ती आहात. ज्या महिलेसोबत तुम्ही संभोग करण्याची इच्छा बाळगून आहात त्यांनी कोणासोबत लैंगिक नातं तयार करायचं हा त्यांच्या खाजगीपणाचा प्रश्न आहे. तुम्ही त्यांच्यावर कोणत्याहीप्रकारे दबाव टाकू शकत नाही. शिवाय अशी लैंगिक नाती तयार करताना भविष्यातील परिणांमांचा विचार केला तर फायदेशीर राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 20 =