प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझे लिंग (शिश्न) वाकडे आहे.तरी यावर उपाय किंवा औषध सांगा?
1 उत्तर
Answer for लिंग answered 8 years ago

नैसर्गिकरित्या लिंगाला थोडा बाक असतोच. यात चिंता करण्यासारखं काही नसतं. शिवाय लिंग एखाद्या बाजूला झुकलेलं असतं यातही चिंता करण्यासारखं काही नाही. लैंगिक संबंधाच्यावेळी जर लिंगाच्या वाकडेपणामुळे अडचण येत असेल तर इतका बाक असेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर राहील. सहसा ही समस्या सर्वांना होत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 10 =