1 उत्तर
आम्ही काही दिवसांपूर्वीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे जर तुम्ही प्रश्न प्राईवेट मधून विचारला असेल तर तुम्हाला तुमच्या ई-मेल वर उत्तर आले असेल. तरीही पुन्हा तुमच्या प्रश्नाला उत्तर देत आहोत.
तुमच्या मैत्रिणीला तिच्या पतीसोबत हे सगळं बोलावं लागेल. अर्थात हे इतकं सोपं नाही. पण नात्यामध्ये सुधारणा आणि बदल हवा असेल तर तुम्हाला जे काही वाटतं ते समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवणं ही पहिली पायरी आहे. आवश्यकता वाटल्यास आणि शक्य असल्यास इतर कोणाची तरी किंवा एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या.
आपले उत्तर प्रविष्ट करा