प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमासिक पाळीत सेक्स केल्याने बाळ अपंग होऊ शकते का?

मासिक पाळी मध्ये सेक्स केल्याने बाळ अपंग होऊ शकते का व chance असू शकतो का अपंग होण्याचा प्लीज सांगा…

1 उत्तर

मासिक पाळी व बाळ अपंग होणे यात काहीही संबंध नाही . या दोन वेगवेगळ्या गोष्टी त्यासाठी तुम्हाला मासिक पाळी व त्याबाबत माहिती होणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी सोबत दिलेल्या लिंक पाहा.

https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/

https://letstalksexuality.com/sex_during_periods/

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 20 =