प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsयोनीचे वेगवेगळे प्रकार आणि साईज असते का? त्यामुळे लैंगिक सुखात बाधा येते का?

1 उत्तर

योनीचे प्रकार किंवा आकार वेगवेगळे असले तरी लैंगिक सुखात कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही. काळजी करण्याचं कारण नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 15 =