प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsयोनी वयानुसार व सेक्स केल्याने ढिली झाली तर पुर्वी सारखी टाईट होण्यासाठी काय करावे? (प्रश्नाची भाषा बदलली आहे)

1 उत्तर

तुम्ही आपली वेबसाईट पूर्ण पणे वाचली तर तुमच्या खूप सार्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील, तुमच्या प्रश्नासारखे प्रश्न याआधी खूप वाचकांना पडलेले. त्याबाबत एक लेख वेबसाईटवर प्रकाशित झालेला आहे, त्याची लिंक सोबत दिलेली आहे. नक्की पहा अन त्याखाली आपली प्रतिक्रियाही द्या.
https://letstalksexuality.com/kegel-exercise/
वरील लिंक मध्ये जो व्यायाम सांगितला आहे त्यासाठी पहिली पायरी म्हणजे व्यायाम नीट समजून उमजून करणे आणि काही विशिष्ठ वेळ त्यासाठी खास राखून ठेवणे. मुळात व्यायाम नीट शिकून घेणे आणि जे केले जात आहे ते बरोबर आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. हे करायला अंगी चिकाटी हवी. हे न केल्यास बिघाड हळूहळू पण निश्चितपणे वाढत जाणार हे ठरलेले.
याआधी वाचकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यासाठी पुढील लिंक नक्की पहा.
https://letstalksexuality.com/question/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 6 =