रोज सेक्स करणं योग्य आहे

2,636
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsरोज सेक्स करणं योग्य आहे
दीप asked 3 years ago

1 Answers
let's talk sexuality answered 3 years ago

मित्रा, सेक्स कधी करावा, रोज कितीवेळा करावा, करावा अथवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण लैंगिक संबंध ठेवताना समोरील जोडीदाराची संमती, विश्वास, आदर आणि इच्छा असणे आवश्यक आहे. मनाविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे चुकीचे आहे. सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर करणे हा सुरक्षित पर्याय आहे.