प्रश्नोत्तरेवीर्यपतन केल्याने चेहर्यावर मोड्या येतात काय

1 उत्तर

नाही. शरीरात होणाऱ्या संप्रेरकांच्या बदलामुळे (hormonal changes) पिंपल्स येतात. वीर्यपतन आणि चेहऱ्यावर मोड्या/फोड्या/मुरुमे येणे याचा काहीही संबंध नाही. हा एक गैरसमज आहे. लैंगिक संबंध असो, हस्तमैथुन असो वा स्वप्नावस्था यामुळे होणारे वीर्यपतन ही मानवाच्या लैंगिकतेशी निगडीत अगदी सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ते का बंद करायचे इथून सुरुवात आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास हे बंद करण्याची काहीही गरज नाही. मात्र यामुळे तुमच्या मनात तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात असे वाटत असेल, भीती वाटत असेल, अपराधी वाटत असेल तर या नकारात्मक भावना मात्र दूर करा.

आपल्या वेबसाईट वर याविषयीचे आणि लैंगिकतेच्या इतर पैलूंविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 18 =