प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईच्या सोबत सेक्स करताना कंडोमचा वापर केला होता. परंतु लिंगाभोवतीचे केस योनीत गेले होते, तर HIV होऊ शकतो का?

1 उत्तर

मित्रा, खरं तर अशाने hiv होत नाही.

पण जर तुला भीती वाटत असेल तर 3 महिन्यांनी hiv ची चाचणी करून घेऊ शकतोस.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 15 =