1 उत्तर
ही वेबसाईट ‘तथापि- महिला आणि आरोग्य संसाधन निर्मिती केंद्र’ तर्फे चालविली जाते. आमच्याकडे प्रत्यक्ष मार्गदर्शन किंवा मदत देण्याची सुविधा उपलब्ध नाही. तुम्हाला नेमके कशाप्रकारचे मार्गदर्शन हवे आहे हे जर तुम्ही सांगू शकलात तर आम्ही तुम्हाला योग्य ती संस्था/ संबंधित तज्ञ व्यक्तीशी जोडून देऊ शकतो. अगदी निर्धास्त होऊन, अगदी मोकळेपणाने तुम्हाला कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन हवे आहे ते इथे विचारा. तुमची माहिती किंवा ओळख कुठेही उघड होणार नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा