प्रश्नोत्तरेशहरातील जवळपास ७०% बायका नवरा घराबाहेर असतांना नौकराकडुन संभोग करुन घेतात हा माझा अनुभव आहे असे का? नवरा तयार असतोना?

1 उत्तर

मित्रा, तुझा हा अनुभव असला तरी ही टक्केवारी कुठून घेतली आहे? अशाप्रकारचे संशोधन निदान आमच्या तरी वाचण्यात नाही. असे संशोधन कुणी केले आहे हे तुझ्या वाचण्यात आले असेल तर आम्हाला तरी त्या महान व्यक्ती कोण आहेत हे कळू देत.

शिवाय कुणी कोणासोबत सेक्स आणि कशाप्रकारचे लैंगिक वर्तन करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. इतरांनी त्यात लक्ष घालण्यापेक्षा इतर कोणत्यातरी कामात वेळ घालविणे कधीही चांगले.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 1 =