प्रश्नोत्तरेCategory: Private Questionसंभोगासाठी वयाची अट आहे का

संभोग करण्यासाठी वयाची अटअसतेका?

1 उत्तर

कायद्यानुसार जर मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असेल म्हणजे १८ वर्षांच्या आतील असेल तर असा संभोग कायद्याने गुन्हा आहे. कायद्यानुसार लैंगिक संबंधासाठी संमती देण्याचं हे नाही असं मानलं जातं. अल्पवयीन मुला-मुलींसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊन बाल लैंगिक अत्याचारा अंतर्गत गुन्हा दाखल होतो. लैंगिक संबंध जास्तीत जास्त किती वयापर्यंत ठेवावेत अशी मात्र काही मर्यादा नाही. इच्छा, समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती आणि सुरक्षितता मात्र महत्वाची.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 10 =