1 उत्तर
प्रत्येक व्यक्ति एकसारखी असते का? प्रत्येक व्यक्तीचे डोळे, नाक, कान व इतर अवयव वेगळे असतात का? या प्रश्नांचे जे उत्तर आहे तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. हे योनीला आणि इतर लैंगिक अवयवांना देखील लागू होते. विशेष म्हणजे नैसर्गिक दृष्ट्या प्रत्येक व्यक्तीला जे मिळाले आहे ते सुंदर आहे, चांगले आहे आणि नॉर्मल आहे.
आपले उत्तर प्रविष्ट करा