प्रश्नोत्तरेसेक्स दरोज केल्याचे परिणाम

2 उत्तर

दररोज सेक्स केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. सेक्स करणाऱ्या व्यक्तींची इच्छा आणि संमती, गर्भधारणा आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होणार नाहीत यासाठी आवश्यक ती काळजी घेणे मात्र महत्वाचे. अधिक माहितीसाठी ‘सेक्स बोले तो’ हा सेक्शन आणि वेबसाईटवर दिलेली प्रश्नोत्तरे वाचा.

https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 8 =