1 उत्तर
माणूस हा सस्तन प्राणी आहे. माणसाचं पिल्लू म्हणजे बाळ जन्माला आल्यावर सुरुवातीचा काही काळ आईच्या दुधावर पोसलं जातं. त्याच्या वाढीसाठी आईचं दूध महत्त्वाचं असतं. स्त्रीचे स्तन या दुधाच्या ग्रंथी आहेत. बाळ झाल्यावर दूध तयार करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. लैंगिकदृष्ट्या स्तन अतिशय संवेदनशील असतात. मात्र त्यांची निर्मिती दुग्ध ग्रंथी म्हणून झाली आहे. त्यामुळेच मुलगी वयात यायला लागल्यावर तिच्या स्तनांची वाढ व्हायला लागते. काही पुरुषांमध्येही स्तनांची वाढ होते.
आपले उत्तर प्रविष्ट करा