प्रश्नोत्तरेCategory: Private Questionहस्तमैथुनाची सवय आहे?

रोज किती वेला मारु शकत

2 उत्तर

मुठ्या मारणे म्हणजेच हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत.

हस्तमैथुन किती वेळा करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको किंवा हस्तमैथुनाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही असेही व्हायला नको. आपल्या वेबसाईटवर याविषयीची अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत, ती नक्की वाचा.

https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 18 =