प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन टाळण्यासाठी काय करावे
1 उत्तर

हस्तमैथुन ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. स्वच्छता आणि योग्य गोष्टींचा वापर करुन हस्तमैथुन केल्यास काहीही धोका नाही. यामधून लिंग सांसर्गिक आजार पसरण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे हस्तमैथुन टाळण्यापेक्षा त्यातून मिळणार्‍या आनंदाकडे लक्ष द्या. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. सतत मनामध्ये सेक्सचे विचार येत असतील आणि हस्तमैथुन करावं वाटत असेल ज्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर परिणाम होत असेल तर इतर गोष्टींमध्ये मन रमवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 15 =