प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन मुळे छाती वाढते का?
1 उत्तर

प्रश्न नक्की मुलाने विचारला आहे की मुलीने हे समजत नाही. परंतू काही हरकत नाही. दोघांसाठी एकच उत्तर आहे. हस्तमैथुनामुळं छाती वाढत नाही. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित लैंगिक क्रिया आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 2 =