1 उत्तर
आई-वडील, भाऊ-बहिण, ई. नात्याबद्दल समाजाच्या काही समजुती आहेत. त्यांत लैंगिक संबंध अमान्य आणि तिरस्करणीय धरले जातात. त्यामागच्या कारणांचा आपण मागोवा घ्यावा असं वाटतं. तुमच्या मनात या नात्याबद्दल काय कल्पना आहेत, ते समजून घ्या. तुम्हाला शारीरिक आकर्षण वाटते, पण त्यामुळे नात्यातील व्यक्तीवर, कुटुंबावर आणि तुमच्यावरही काय परिणाम होईल हे पाहण्याची जबाबदारी तुमची नाही का? स्पष्ट सांगायचं तर माझा सल्ला असेल कि तुम्ही कुटुंबाबाहेरील व्यक्तींबरोबर निकोप संबंध वाढवण्याचा प्रयत्न करावा.
आपले उत्तर प्रविष्ट करा