प्रश्नोत्तरेउंवॉन्टेड 72 घेतली आहे आणि आज 3 विवस नंतर खूप ब्लूडिंग होतेय हे बरोबर कि चुकीचे आणि बरोबर असेल तर किती दिवस ब्लूडिंग झाली पाहिजे अजून

1 उत्तर

हे चुकीचे आहे. तुम्ही म्हणता त्या गोळ्या गर्भधारणा थांबवण्याच्या आहेत. त्यामुळे रक्तस्त्राव नाही होत. तुमची नियमित पाळी चालू झाली आहे का? तुम्ही कोणत्या गोळ्या घेतल्या आहेत त्या तपासा. तत्काळ डॉक्टरांना भेटा. तुम्ही सांगताय ते लक्षण गंभीर आहे. खूप रक्तस्त्राव होत आहे म्हणुनही डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे उतार तुमच्या पर्यंत पोचण्यास उशीर झाला असेल आणि तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तर खाली एक क्रमांक देत आहे त्यावर तत्काळ संपर्क साधा. तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

https://letstalksexuality.com/helpline-abortion/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 1 =