प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएच आय व्ही: माझा जखमेवर एका स्रीचे रक्त लागले होते, 1 ऑगस्टला. मी खूप घाबरलो होतो. कारण आठ दहा दिवसांनी हातावर लाल दाने आणि परत परत पूरळ येत होते. मग मी 20 सप्टेंबरला आरएनए पीसीआर केली ती निगेटीव आली. 3 महीन्याने एन्टीबाँडी 1 & 2 परत केली ती पण निगेटीव आली . मी सहा महीन्यांपासून तोच वीचार करतोय. 6 महीने होउन 2 दिवसानी वेस्टर्ण बोल्ट टेस्ट केली ती पन निगेटीव मग मला सहा महीण्या पासून ताप येणे गळा सूखने गूडघे दूखने असे का होत असेल? आणि चार महीण्या पासुन लींगा वर लाल दाने परत परत येने तडे पडने असे का होत असेल मला एच आव्ही तर नसेल प्लीज सांगा ना खूप घाबरल्या मूले असे होत असेल का? डाँक्टर लोकांना भेटल्या वर ते तूला काहीच झाले नाही असे सांगतात प्लीझ मदत करा ना
एच आय व्ही: माझा जखमेवर एका स्रीचे रक्त लागले होते, 1 ऑगस्टला. मी खूप घाबरलो होतो. कारण आठ दहा दिवसांनी हातावर लाल दाने आणि परत परत पूरळ येत होते. मग मी 20 सप्टेंबरला आरएनए पीसीआर केली ती निगेटीव आली. 3 महीन्याने एन्टीबाँडी 1 & 2 परत केली ती पण निगेटीव आली . मी सहा महीन्यांपासून तोच वीचार करतोय. 6 महीने होउन 2 दिवसानी वेस्टर्ण बोल्ट टेस्ट केली ती पन निगेटीव मग मला सहा महीण्या पासून ताप येणे गळा सूखने गूडघे दूखने असे का होत असेल? आणि चार महीण्या पासुन लींगा वर लाल दाने परत परत येने तडे पडने असे का होत असेल मला एच आव्ही तर नसेल प्लीज सांगा ना खूप घाबरल्या मूले असे होत असेल का? डाँक्टर लोकांना भेटल्या वर ते तूला काहीच झाले नाही असे सांगतात प्लीझ मदत करा ना asked 7 years ago

माझा जखमेवर एका स्रीचे रक्त लागले होते, 1 ऑगस्टला. मी खूप घाबरलो होतो. कारण आठ दहा दिवसांनी हातावर लाल दाने आणि परत परत पूरळ येत होते. मग मी 20 सप्टेंबरला आरएनए पीसीआर केली ती निगेटीव आली. 3 महीन्याने एन्टीबाँडी 1 & 2 परत केली ती पण निगेटीव आली . मी सहा महीन्यांपासून तोच वीचार करतोय. 6 महीने होउन 2 दिवसानी वेस्टर्ण बोल्ट टेस्ट केली ती पन निगेटीव मग मला सहा महीण्या पासून ताप येणे गळा सूखने गूडघे दूखने असे का होत असेल? आणि चार महीण्या पासुन लींगा वर लाल दाने परत परत येने तडे पडने असे का होत असेल मला एच आव्ही तर नसेल प्लीज सांगा ना खूप घाबरल्या मूले असे होत असेल का? डाँक्टर लोकांना भेटल्या वर ते तूला काहीच झाले नाही असे सांगतात प्लीझ मदत करा ना

1 उत्तर

याचं उत्तर अगदी सरळ आहे.

तुला एच.आय.व्ही. लागण झालेली नाही असं तू केलेल्या चाचण्यांवरुन सिध्द होत आहे. जर एच.आय.व्ही.ची लागण झाली असेल तर त्याची लक्षणं लगेच दिसू लागतील. त्याप्रमाणे रिपोर्टपण येतील. त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही. शिवाय ज्या व्यक्तीचं रक्त तुझ्या जखमेवर पडलं होतं, त्या व्यक्तीला कदाचित एच.आय.व्ही.ची लागण झालेली नसेल. त्यामुळ घाबरू नको. तुझ्यामध्ये जी लक्षणं डॉक्टरांना दिसली आहेत ती एच.आय.व्ही.शी संबंधीत नसावीत, नाहीतर तू सांगितलेल्या डॉक्टरांनी तसा इलाज चालू केला असता. जर तुझ्या मनामध्ये अजूनही काही शंका असतील तर प्रत्यक्ष डॉक्टरांना किंवा या विषयातील तज्ञ समुपदेशकांची मदत घे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 18 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी