मी 1 वर्षांपूर्वी एका मुलीसोबत सेक्स केला आहे आता माझ लग्न दुसर्या मुलीसोबत आहे तर मला एड्स होइल का
1 उत्तर
तुमच्या ज्या मुलीसोबत लैंगिक संबंध आले होते त्या मुलीला किंवा ज्या मुलीसोबत लग्न होणार आहे त्या मुलीला जर एच. आय. व्ही. असेल तर तुम्हालाही होऊ शकतो. अन्यथा काळजी करण्याचे कारण नाही. एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा