अगोदर एका स्त्री सोबत निरोध न वापरता संभोग केला आहे, परत दुसऱ्या स्त्री सोबत निरोध न वापरता संभोग केल्यास एड्स होऊ शकतो का ?
1 उत्तर
एड्स असलेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आले तर एच. आय. व्ही. होण्याची शक्यता असते. त्या दोघींपैकी जर कोणाला एच. आय. व्ही. असेल तर तुम्हालाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
आपले उत्तर प्रविष्ट करा