1 उत्तर
शेवटची पाळी कधी येवून गेली यावरुन अंदाजे पहिला किंवा दुसरा महिना सांगितला जातो. प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळीमधलं अंतर वेगवेगळं असतं. नियमित पाळीचक्राचं अतंर लक्षात घेवून कोणत्या काळात संबंध आला? आणि त्यानंतरची चुकलेली पाळी यावरुन महिलांना गरोदरपणातील महिन्याचा अंदाज येतो. शिवाय आता सोनोग्राफी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गर्भाच्या वाढीवरुन जास्त अचूक माहिती डॉक्टरांकडून सांगितली जाते.
आपले उत्तर प्रविष्ट करा