मुस्लीम धर्मीय समूहांत चुलत चुलत किंवा आत्ते किंवा मावस बहिण अथवा भावासोबत लग्न केले जाते. त्यातही कदाचित प्रदेशवार काही बदल असू शकतात. शोधावी लागेल. हिंदू धर्मात काही समूहांमध्ये मामा किंवा मामे भाऊ-बहिण यांच्याशी लग्न केले जाते. इतर धर्मांबद्दल माहिती नाही.