1 उत्तर
दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल आणि काही विशिष्ट समस्या नसेल तर गरोदरपणात शरीर संबंधावर खरं तर काही निर्बंध असण्याची आवश्यकता नाही. पण गर्भपिशवीचे तोंड उघडले आहे व टाका टाकला असल्याने एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच लैंगिक संबंध ठेवा. गरोदरपणातील लैंगिक संबध याविषयीचा लेख देत आहे. तोदेखील वाचा. https://letstalksexuality.com/sex-during-pregnancy/
आपले उत्तर प्रविष्ट करा