प्रश्नोत्तरेगरोदर संबंधी

नमस्कार, M.C.kiti divas lamb geli ki prgnacy test karavi

1 उत्तर

नमस्ते. पाळीची तारीख उलटून गेली असेल आणि गर्भधारणेची शक्यता वाटत असेल म्हणजेच गर्भधारणेस पूरक असणाऱ्या मासिक पाळीचक्राच्या काळात असुरक्षित लैंगिक संबंध आले असतील तर लगेच अगदी दुसऱ्या दिवशी देखील टेस्ट करण्यास हरकत नाही. गर्भधारणा नक्की कोणत्या काळात होते आणि प्रेग्नंसी कीट च वापर कसा करावा याविषयीचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर चर्चिले आहेत. ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 8 =