प्रश्नोत्तरेगर्भावस्था मध्ये मासिक पाळी येते का बाईला

2 उत्तर

नाही. गरोदर असताना स्त्रीला मासिक पाळी येत नाही. गरोदर असताना जात स्त्रीच्या योनीमार्गातून रक्तस्राव होत असेल तर कृपया योग्य त्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 0 =