प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भाशयाचे तोंड छोटे असल्यास काय भीति असते
1 उत्तर

गर्भाशयाचं तोंड लहान आहे याची माहिती तुम्हाला कशी कळाली? गर्भशयाचं तोडं छोटं आहे हे समजण्यासाठी काही तपासण्या आवश्यक असतात. तुम्ही काही तपासण्या करुन घेतल्या असतील तर संबंधीत डॉक्टरा याबद्दल अधिक विस्तृत माहिती देऊ शकतील आणि तुमच्या प्रश्नांचं शंका निरसन करु शकतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 19 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी