तुमच्या गावातील मुली त्यांच्या आयुष्यात काय करतात किंवा काय नाही हा त्यांचं वैयक्तिक मुद्दा आहे. त्या काय सांगून कुठे जातात आणि काय करतात हे त्या बघतील. तुम्ही काळजी करण्याचे काही कारण आम्हांला तरी दिसत नाही. तेव्हा फार चिंता करू नका.
प्रश्नातून तुमचे वय कळत नाहीये. कायद्याने १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या व्यक्तींना शारीरिक संबंध ठेवता येतात. लग्नाआधी का नंतर यापेक्षाही त्या त्या व्यक्तींची, मग त्या दोन असोत किंवा तीन किंवा अधिक, इच्छा, संमती आणि जबाबदारीची जाणीव या बाबी जास्त महत्त्वाच्या आहेत. प्रश्न लग्नाआधी किंवा लग्नानंतर हा नाही. तर संमती, विश्वासाचा आहे…
अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील व्हिडीओ पाहा.